CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंसोबत फक्त त्यांचेच आमदार दिल्लीश्वरांना भेटणार | Sakal Media

2022-09-21 167

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने घमसान माजले आहे. मात्र अशातच एकनाथ शिंदे फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेऊन का फिरतात? राज्य सरकारमध्ये सर्व आलबेल आहे ? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहे.

Videos similaires